IND vs WI 1st ODI: ऋतुराज गायकवाड IN, यशस्वी जैस्वाल बाकावरच! नबीचे पदार्पण; पहिल्या वन डेसाठी तगडी Playing XI

India likely playing XI vs West Indies 1st ODI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला २७ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाच्या Playing XI मध्ये काही बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
India vs West Indies ODI

Team India probable XI for West Indies ODI

esakal

Updated on: 

Team India probable XI for West Indies 1st ODI: भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची वन डे मालिका २७ सप्टेंबरपासून सुरू होतेय आणि भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बरेच बदल पाहायला मिळणार आहेत. श्रेयस अय्यर आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व करतोय आणि त्यामुळे त्याच्याजागी वन डे संघात ऋतुराज गायकवाडला संधी मिळाली आहे. जसप्रीत बुमराह पण जपानमध्ये असल्याने आकिब नबीची निवड झाली आहे. अशात विंडीजविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण उतरतात, याची उत्सुकता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com