
Richa Ghosh - Pratika Rawal | India vs Pakistan | ICC Women's World Cup 2025
Sakal
कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान महिला संघात वर्ल्ड कप २०२५ सामना होत आहे.
या सामन्यात भारतीय संघाने ५० षटकांत २४७ धावा करत पाकिस्तानसमोर २४८ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले.
ऋचा घोषच्या आक्रमणामुळे भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी मोठे लक्ष्य दिले.