
Richa Ghosh | India vs South Africa | Women's World Cup 2025
Sakal
महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर २५२ धावांचे लक्ष्य ठेवले.
ऋचा घोषने ९४ धावांची आक्रमक खेळी करत भारताला अडीचशे धावांचा टप्पा पार करून दिला.
स्नेह राणासोबत ८८ धावांची भागीदारी करत ऋचाने संघाला मजबूत स्थितीत नेले.