IND vs AUS 2nd ODI: रोहित शर्माला सूर गवसला, श्रेयस अय्यरही पेटला! हर्षित राणाच्या वादळी खेळीने भारताला पोहोचवले अडीचशे पार

India Set 265-Run Target for Australia: ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी शतकी खेळी केली. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना भारताने अडीचशे धावांचा टप्पा पार करण्यात यश मिळवले आहे.
Rohit Sharma  - Shreyas Iyer | India vs Australia 2nd ODI

Rohit Sharma - Shreyas Iyer | India vs Australia 2nd ODI

Sakal

Updated on
Summary
  • ऍडलेडमध्ये झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी शतकी भागीदारी केली.

  • तसेच नंतर अक्षर पटेल हर्षित राणाच्या आक्रमक खेळीने भारताला अडीचशे धावा पार करून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले.

  • भारताने ऑस्ट्रेलियासमोर २६५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com