

KL Rahul | India vs New Zealand 2nd ODI
Sakal
India set 284 runs Target for New Zealand: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बुधवारी होत असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यातील पहिल्या डावात केएल राहुलने मैदान गाजवले आहे.
राजकोटला होत असलेल्या या सामन्यात कठीण परिस्थितीत फलंदाजीला येऊन केएल राहुलने (KL Rahul) शानदार शतकी खेळी केली. त्यामुळे भारताने न्यूझीलंडसमोर २८५ धावांचे लक्ष ठेवले आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार शुभमन गिलनेही (Shubman Gill) अर्धशतक केले.