

India vs New Zealand
Sakal
India vs New Zealand, 2nd ODI Playing XI: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वनडे मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (१४ जानेवारी) खेळवला जात आहे. हा सामना राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर खेळवला जात आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघात बदल झाला आहे. या मैदानात फिरकी गोलंदाजीला मदत मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे फिरकी गोलंदाजांकडेही लक्ष असणार आहे.