

India Sqaud for ODI & T20I series Against New Zealand : भारतीय संघाने नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वन डे व ट्वेंटी-२० मालिका जिंकली. आता पुढच्या वर्षी भारतीय संघ घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध ३ वन डे व ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी संघ जाहीर केला आहेत. या पत्रकार परिषदेत वन डे मालिकेसाठी संघ जाहीर केलेला नाही, पण ट्वेंटी-२० संघ ठरला आहे.