India Squad for Australia Hints at ODI Future of Rohit-Virat, Jadeja & Shami Left Out
esakal
India squad for Australia tour : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा वन डे व ट्वेंटी-२० संघ जाहीर केला आहे आणि त्यातून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या भविष्याच्या योजनेची झलक दिसतेय. रोहित शर्मा व विराट कोहली यांनी वन डे संघातील त्यांचे स्थान कायम ठेवले असले तरी दोन खेळाडू असे आहेत की ज्यांची वन डे कारकीर्द संपल्यात जमा आली आहे.