
India Test Team
Sakal
आशिया कप २०२५ नंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
शुभमन गिलच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडविरुद्ध बरोबरी साधली होती, त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी अपेक्षा उंचावल्या आहेत.
या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड कधी होणार, यबाबत बीसीसीआयच्या सचिवांनी माहिती दिली.