INDIA SQUAD UPDATE : भारतीय संघात बदल... प्रमुख गोलंदाजाची माघार; अचानक झालेल्या बदलाने समीकरण बिघडले, अपडेट्स टीमची घोषणा

India squad latest update on Prasidh Krishna: भारतीय क्रिकेट संघाबाबत बीसीसीआयकडून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आगामी वन डे मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला असून प्रमुख वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा या मालिकेतून बाहेर झाला आहे.
Team India Squad Update vs New Zealand

Team India Squad Update vs New Zealand

esakal

Updated on: 

India A four-day series latest squad updates : भारताचा प्रमुख जलदगती गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याने न्यूझीलंडविरुद्धच्या भारताच्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेतून माघार घेतली आहे. त्याची उपलब्धता तंदुरुस्तीच्या मंजुरीवर अवलंबून होती, परंतु तो पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरत असलेल्या प्रसिद्धला सामन्यांसाठी सज्ज होण्याकरिता अतिरिक्त वेळेची आवश्यकता असेल.

Loading content, please wait...