
India Team Selection: भारतीय क्रिकेट संघाला नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत ३-१ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. पण या मालिकेत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याच्या कामगिरीने सर्वांतेत मन जिंकले.
मात्र, या मालिकेच्या शेवटच्या क्षणी त्याला दुखापत झाली आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक ३२ विकेट मिळवणारा बुमराह आगामी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला मुकण्याची दाट शक्यता आहे.