NDIA VS SRI LANKA ODI DELHI MATCH UPDATE
esakal
NDIA VS SRI LANKA ODI DELHI MATCH UPDATE: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला १३ डिसेंबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार असल्याचं वेळापत्रकात नमूद आहे.
या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा एकत्र खेळताना दिसू शकतात. मात्र, दिल्लीतील प्रदूषण आणि हिवाळ्यात वाढणाऱ्या धुक्यामुळे सामन्याच्या आयोजनाबाबत चर्चा सुरू झाली आहे.