Shreyas Iyer: "दुसऱ्याची नक्कल करणार नाही..." कर्णधारपद मिळताच श्रेयस अय्यरचा सूर्यकुमार यादवला थेट इशारा?

Shreyas Iyer Named India's New T20 Captain: भारतीय टी-२० संघाचे कर्णधारपद मिळाल्यानंतर श्रेयस अय्यरने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आव्हान स्वीकारण्यास तयार असल्याचे सांगत त्याने नेतृत्वाबाबतचा आत्मविश्वास व्यक्त केला.
Shreyas Iyer

Shreyas Iyer

esakal 

Updated on

मुंबई : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीकडून टी-२० संघाच्या नेतृत्वपदाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे सोपविण्यात आली. याप्रसंगी श्रेयस अय्यर याने कर्णधारपदाबाबत मनातील भावना व्यक्त करताना म्हटले की, ‘‘माझ्याकडे देशाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. ही मोठी जबाबदारी असून, त्याचसोबत आव्हानही आहे. मात्र, मला अशी आव्हाने स्वीकारायला आवडतात.’’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com