T20 World Cup: दक्षिण आफ्रिका - वेस्ट इंडीज सामनाच ठरवणार भारताचं भविष्य! जाणून घ्या सर्व शक्यता अन् समीकरणं

India Semifinal Scenario: टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज सामन्यावर अवलंबून आहेत. आफ्रिकेचा विजय भारतासाठी महत्त्वाचा आहे, तर वेस्ट इंडीजचा विजय भारताच्या आव्हानाला धक्का देऊ शकतो.
Team India

Team India

Sakal

Updated on

Team India T20 WC Semifinal Qualification Scenario: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात फलंदाजांनी घालीन लोटांगण केल्यानंतर टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ अस्तित्व टिकविण्याच्या उंबरठ्यावर आला आहे. त्यातच वेस्ट इंडीजने झिम्बाब्वेवर शतकी धावांनी विजय मिळविल्यामुळे भारताची उपांत्य फेरीची वाट अधिकच बिकट झाली आहे.

पुढच्या शिल्लक असलेल्या सामन्यांत काय होईल यापेक्षा गुरुवारी दुपारी तीन वाजता सुरू होणारा दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

<div class="paragraphs"><p>Team India</p></div>
T20 World Cup Tickets: उपांत्य फेरी, अंतिम फेरीच्या तिकिटांच्या विक्रीला सुरुवात; मुंबईत होणाऱ्या सामन्याचे तिकीट कुठे खरेदी कराल?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com