T20 World Cup Tickets: उपांत्य फेरी, अंतिम फेरीच्या तिकिटांच्या विक्रीला सुरुवात; मुंबईत होणाऱ्या सामन्याचे तिकीट कुठे खरेदी कराल?

ICC T20 World Cup 2026 Knockout Tickets Available Now: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य आणि अंतिम सामन्यांच्या तिकिटांच्या विक्रीला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी ही मोठी संधी मानली जात असून, विशेषतः Mumbai येथे होणाऱ्या सामन्याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Tickets for the ICC T20 World Cup 2026 semifinal and final are now available

Tickets for the ICC T20 World Cup 2026 semifinal and final are now available

esakal

Updated on

How to buy T20 World Cup 2026 semifinal tickets in Mumbai? ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरी आणि फायनलच्या तिकिटांच्या विक्रिला सुरुवात झाली आहे. कोणते चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील हे आताच सांगणे अवघड आहे. कारण ग्रुप १ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांनी विजयाचे खाते उघडले आहे, तर ग्रुप २ मध्ये इंग्लंडला विजय मिळवता आला आहे. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता आणि त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com