Shubman Gill’s Spot Under Threat
esakal
Ishan Kishan SMAT performance T20 World Cup selection: अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समिती आज ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करणार आहे. त्याचवेळी २१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या भारत-न्यूझीलंड यांच्याविरुद्धच्या पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठीही संघ जाहीर होईल. शुभमन गिलचा ( Shubman Gill) चा फॉर्म ही सर्वांची डोकेदुखी बनली आहे. त्यात त्याच्या स्थानाला आव्हान देणारी कामगिरी युवा खेळाडूने केली आहे.