

India T20 World Cup Squad
sakal
मुंबई : मायदेशात होत असलेल्या टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी आज भारतीय संघाची निवड जाहीर केली जाणार आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत असलेल्या संघ कायम राहण्याची शक्यता आहे, पण संघ जाहीर होत असताना कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुभमन गिल यांचा हरपलेला सूर चिंता करणारा ठरणार आहे.