

Rohit Sharma
esakal
गुवाहाटी : वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या वर्कलोडबाबत विचार सुरू असून, आता रोहित शर्माच्या तंदुरुस्तीवरही विशेष लक्ष देण्यात येणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी व तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघाची निवड समिती आज (ता. १९) निवड करणार आहे.