IND VS NZ SCHEDULE: वेस्ट इंडिजनंतर टीम इंडियाची पुढची परीक्षा कुठे? १२ सामने, ३ मालिका अन् समोर असणार ‘हा’ संघ; जाणून घ्या संपूर्ण दौरा

INDIA TOUR OF NEW ZEALAND 2026 FULL SCHEDULE: भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यात ५ टी-२०, ५ वनडे आणि २ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. संपूर्ण वेळापत्रक, सामन्यांच्या तारखा आणि मैदानं जाणून घ्या.
IND VS NZ SCHEDULE

IND VS NZ SCHEDULE

esakal

Updated on: 

INDIA TOUR OF NEW ZEALAND 2026 FULL SCHEDULE: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका २-२ अशा बरोबरीने संपली आहे. शनिवारी पावसामुळे सामना उशिरा सुरू करण्यात आला, मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही.

परंतु ही मालिका संपताच भारतीय संघ आता आपल्या आगामी दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ लवकरच न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असून यासाठी भारतीय संघाची घोषणा देखील झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com