India U-19 registered a historic 233-run win over South Africa U-19 to complete a dominant 3-0 series whitewash
esakal
Vaibhav Suryavanshi captaincy India Under 19: वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वाखाली भारताच्या १९ वर्षांखालील संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात २३३ धावांनी विजय मिळवला आणि दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्धची मालिका ३-० अशी खिशात घातली. भारताचा हा युवा वन डे क्रिकेटमधील सातवा मोठा विजय ठरला. भारताच्या ७ बाद ३९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या आफ्रिकेला ३५ षटकांत १६० धावांवर गुंडाळले गेले.