India U-19 squad for Asia Cup: आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर! ज्युनियर सेहवाग, द्रविडची निवड; India vs Pakistan सामन्यात धुमाकूळ घालण्यास सज्ज

India U-19 squad for Asia Cup: अंडर-१९ आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. आर्यवीर सेहवाग आणि अन्वय द्रविड यांची संघात निवड झाली आहे. भारताच्या गटात पाकिस्तान, नेपाळ आणि यूएईचा समावेश असून ८ नोव्हेंबरला भारत-पाकिस्तान सामना होणार आहे.
India U-19 squad for Asia Cup

India U-19 squad for Asia Cup

esakal

Updated on: 

India U-19 squad for Asia Cup: अंडर-19 आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या संघात भारतीय संघाचे स्टार खेळाडू ज्यांनी एकेकाळी आपल्या खेळाने भारतीय संघात काळ गाजवला, आता त्यांचीच मुलं ज्युनियर आशिया चषक स्पर्धेत धुमाकूळ घालण्यास सज्ज झाली आहेत.

त्याचबरोबर पाकिस्तानसारख्या कट्टर प्रतिस्पर्धी संघाविरुद्धही त्यांना भिडताना पाहायला मिळणार आहे. या दोन्ही खेळाडूंची निवड ज्युनियर सिलेक्शन कमिटीने केली आहे.

Loading content, please wait...