

Aryavir Sehwag Century | U19 Asia Cup | India vs UAE
Sakal
India Qualifies For U19 Asia Cup Semifinals: १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने मंगळवारी (१० नोव्हेंबर) संयुक्त अरब अमिराती (UAE) संघाचा धावांनी पराभव केला. हा साखळी फेरीतील अखेरचा सामना होता. त्यामुळे या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीतही स्थान मिळवले आहे. भारताच्या विजयात आर्यवीर सेहवागसह गोलंदाजांचे महत्त्वाचे योगदान राहिले.