IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान T20I मालिका सप्टेंबरमध्ये होणार! ACB कडून तारखांबाबत मोठी अपडेट

IND VS AFG T20I SERIES 2026 DATES UPDATE: भारत आणि अफगाणिस्तान संघात सप्टेंबरमध्ये टी२० मालिका होणार आहे. या मालिकेतील सामन्यांच्या तारखांबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
India vs Afghanistan T20I

India vs Afghanistan T20I

Sakal

Updated on

India vs Afghanistan T20I Series Dates Update: भारत आणि अफगाणिस्तान संघ सप्टेंबरमध्ये तीन सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. खरंतर भारताच्या बांगलादेश दौऱ्याला गेल्यावर्षीपासून राजकीय तणावामुळे स्थगिती मिळाली आहे. हा दौरा सप्टेंबरमध्ये होणे अपेक्षित होते.

पण आता हा दौराही पुन्हा स्थगित होण्याचीच दाट शक्यता आहे. कारण आता अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) नवी दिल्लीत भारताविरुद्ध होणाऱ्या तीन टी२० सामन्यांच्या तारखांना दुजोरा दिला आहे.

India vs Afghanistan T20I
IND vs AFG: यशस्वी जैस्वालचे खणखणीत शतक अन् मग विजयी षटकार... भारताचा अफगाणिस्तानला व्हाईटवॉश
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com