IND vs AFG Test: IPL संपलं, आता टीम इंडिया लागली कसोटीच्या सरावाला; जाणून घ्या कधी अन् कुठे पाहाणार सामना?

India vs Afghanistan Test Mullanpur: भारतीय कसोटी संघ मुल्लनपूरमध्ये एकत्र आले असून सरावाला सुरुवात झाली आहे. याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Team India Practice

Team India Practice

Sakal

Updated on

India vs Afghanistan Live Streaming: इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील टी२० सामन्यांचा थरार आता संपला आहे. आयपीएलच्या १९ व्या हंगामाचे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३१ मे रोजी जिंकले.

यानंतर आता ६ दिवसातच शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वातील भारताचा कसोटी संघ मैदानात दिसणार आहे. त्यासाठी तयारीही सुरू झाली आहे. अफगाणिस्तानचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात एक कसोटी आणि तीन वनडे सामने होणार आहेत.

Team India Practice
IND vs AFG: रणजी ट्रॉफी गाजवणारा गोलंदाजाची अखेर टीम इंडियाच्या ताफ्यात एन्ट्री! अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीपूर्वी मोठा निर्णय
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com