Pink Ball Test : १४ विकेट्स अन् ३७९ धावा! IND vs AUS कसोटीचा दुसरा दिवस 'चार' घटनांमुळे गाजला, वादही झाला...

Border Gavaskar Trophy 2024: भारतीय संघ दुसऱ्या कसोटीत पूर्णपणे बॅकफूटवर फेकला गेला आहे. ऋषभ पंत आणि नितीश कुमार रेड्डी यांची तिसऱ्या दिवशी फलंदाजी कशी होते, त्यावर कसोटीचा निकाल अवलंबून आहे.
IND vs AUS 2nd Test
IND vs AUS 2nd Testesakal
Updated on

IND vs AUS 2nd Test Day 2 stump Marathi Update: यजमान ऑस्ट्रेलियाने पहिली कसोटी गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले आहे. मिचेल स्टार्कच्या भेदक गोलंदाजीनंतर ट्रॅव्हिस हेडने झळकावलेले शतक भारताची डोकेदुखी वाढवणारे ठरले. भारताचा पहिला डाव १८० धावांवर गुंडाळून ऑस्ट्रेलियाने ३३७ धावांसह १५७ धावांची आघाडी घेतली. भारताचा दुसरा डाव ५ बाद १२८ धावा असा गडगडला आहे. ऋषभ पंत व नितीश कुमार रेड्डी हे युवा आक्रमक फलंदाज मैदानावर आहेत. आजचा दिवस वादाचा राहिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com