

India vs Australia 4th T20
sakal
कॅरारा (गोल्ड कोस्ट) : उपकर्णधार म्हणून संघात स्थान असलेल्या शुभमन गिलला आता संघासाठी योगदान देण्याची वेळ आली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी-२० सामना उद्या गुरुवारी (ता. ६) होत आहे. मालिका बरोबरीत असल्यामुळे आघाडीसाठी दोन्ही संघ गोल्डकोस्टमध्ये प्रयत्न करताना दिसणार आहेत.