Check India vs Australia T20I 2025 full schedule
esakal
India vs Australia next T20 match date and venue 2025 : भारतीय महिला संघाने वर्ल्ड कप जिंकला आणि आता क्रिकेट चाहत्यांचे सर्व लक्ष भारत-ऑस्ट्रेलिया ट्वेंटी-२० मालिकेकडे वळले आहे. भारतीय संघाने तिसरी लढत जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. त्यामुळेच चौथ्या ट्वेंटी-२० बाजी मारून कोणता संघ मालिकेत आघाडी घेतो, याची उत्सुकता आहे. सूर्यकुमार यादवच्या ( Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली भारतीय संघ मालिका विजयासाठी कसून सराव करतोय. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली चौथी ट्वेंटी-२० लढत ६ नोव्हेंबरला गोल्ड कोस्ट स्टेडियमवर होणार आहे.