INDW vs AUSW Semifinal: ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस! शफली वर्माचे पुनरागमन, भारतीय संघात ३ बदल, पाहा Playing XI
Women's World Cup 2025 Semi-Final IND vs AUS Playing XI: महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात उपांत्य फेरीचा दुसरा सामना होत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकली आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल झाले आहेत.