IND vs BAN 1st TEst
IND vs BAN 1st TEstesakal

IND vs BAN 1st Test Live : एक, दोन, तीन...! Virat Kohli पण गेल्याने भारतीय संघावर ओढावली नामुष्की; Hasan Mahmud ची भारी गोलंदाजी

India vs Bangladesh 1st Test : भारतीय संघाला पहिल्या सत्रात ३ मोठे धक्के बसले आहेत. रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली हे तिघंही माघारी परतल्याने भारताची अवस्था वाईट झाली आहे.
Published on

India vs Bangladesh 1st Test Live updates in Marathi : २४ वर्षीय जलदगती गोलंदाज हसन महमूद याने अचूक टप्पा अन् वेग राखून भारतीय फलंदाजांना जाळ्यात ओढले. रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली या तिघांनाही माघारी पाठवून त्याने भारताला पहिल्या १० षटकांत ३४ धावांवर तीन धक्के दिले. त्यामुळे भारतीय संघावर नामुष्की ओढावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com