IND W vs BAN W: भारताने टॉस जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय; बांगलादेशविरुद्ध सेमीफायनलसाठी अशी आहे टीम इंडियाची Playing XI

INDIA VS BANGLADESH: आशियाई क्रीडा २०२६ मधील महिला क्रिकेटच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत आणि बांगलादेश आमनेसामने आहेत. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पाहा भारत आणि बांगलादेशची प्लेइंग इलेव्हन.
IND W vs BAN W

IND W vs BAN W

esakal

Updated on

IND W vs BAN W: आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेतील महिला क्रिकेटच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्याला सुरुवात झाली आहे.

भारत आणि बांगलादेश महिला संघ आमनेसामने आहेत. हा सामना कोरोगी स्पोर्ट्स पार्क येथे खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com