

Virat Kohli and Jasprit Bumrah in Team India during the IND vs ENG 1st ODI Playing XI announcement
Sakal
England vs India 1st ODI Playing XI: भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध टी२० मालिकेच ४-० असा पराभव स्वीकारावा लागला. यानंतर आता या दोन संघात वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. या वनडे मालिकेतील पहिला सामना आज (मंगळवार, १४ जुलै) खेळवला जात आहे.
हा सामना बर्मिंगहॅममधील एजबस्टन येथे खेळवला जात आहे. ही मालिका पुढच्यावर्षी होणार्या २०२७ वर्ल्ड कपच्या दृष्टीनेही महत्त्वाची असल्याचे मत भारताचा कर्णधार शुभमन गिलने मांडले आहे.