IND vs ENG, 2nd ODI: गिलची तंदुरुस्ती अन् रोहितच्या फॉर्मवर लक्ष; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज रंगणार

India vs England 2nd ODI Preview: पहिला सामना जिंकून मालिकेत १-० आघाडी घेतलेल्या भारताचा इंग्लंडविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना आज रंगणार आहे. या सामन्यात मालिकाविजयासाठी उतरणाऱ्या भारतासाठी कर्णधार शुभमन गिलची तंदुरुस्ती आणि रोहित शर्माच्या फॉर्मकडे विशेष लक्ष असेल.
India vs England

India vs England

Sakal

Updated on

IND vs ENG 2nd ODI news: आयर्लंड व इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका गमावल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दमदार विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. आता दोन देशांमध्ये उद्या (ता. १६) दुसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे. याप्रसंगी कर्णधार शुभमन गिलची तंदुरुस्ती व अनुभवी रोहित शर्माचा फलंदाजी फॉर्म याकडे विशेष कटाक्ष असणार आहे. भारतीय संघ मालिका विजयाचा प्रयत्न करताना दिसणार आहे.

India vs England
IND vs ENG: लाईव्ह मॅचमध्ये धोनीचा हटके स्वॅग! चिमुकल्या फॅनला दिली आयुष्याभरासाठी सर्वात मोठी आठवण, Video तुफान व्हायरल
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com