IND vs ENG: लाईव्ह मॅचमध्ये धोनीचा हटके स्वॅग! चिमुकल्या फॅनला दिली आयुष्याभरासाठी सर्वात मोठी आठवण, Video तुफान व्हायरल

MS Dhoni Video: इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडेत भारताने ६ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात एमएस धोनीची हटके एन्ट्री चर्चेत राहिली. यावेळी त्याचा त्याच्या शेजारी बसलेल्या लहान मुलासोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
MS Dhoni Video

MS Dhoni Video

Sakal

Updated on

England vs India, 1st ODI, MS Dhoni Video: भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टी२० मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता, पण वनडे मालिकेची सुरुवात भारताने विजयाने केली आहे.

मंगळवारी (१४ जुलै) एजबस्टनला झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला ६ विकेट्सने पराभूत करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान हा सामना सुरु असताना एका खास एन्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधले. ही खास व्यक्ती म्हणजे भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी.

MS Dhoni Video
IND vs ENG 2nd ODI: भारत-इंग्लंड दुसऱ्या सामन्याची वेळ बदलली; जाणून घ्या फ्रीमध्ये कुठे पाहता येईल मॅच
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com