T20 WC, IND vs ENG: भारत - इंग्लंड सामन्यादरम्यान पावसाचा अडथळा येणार? कसे असेल वातावरण आणि फ्रीमध्ये कसा पाहाणार सामना?

T20 World Cup 2026, India vs England Semi-Final live Streaming: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारत आणि इंग्लंड संघात उपांत्य सामना खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यावेळी वातावरण कसे असेल, जाणून घ्या.
India vs England | T20 World Cup 2026

India vs England | T20 World Cup 2026

Sakal

Updated on

गुरुवारी (५ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड संघात टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचा उपांत्य सामना खेळला जाणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडिमयवर खेळला जाणार आहे.

या सामन्यात विजय मिळवणारा संघ विजेतेपदाच्या आणखी जवळ जाईल. कारण विजय मिळवणारा संघ अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळेल, तर पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर जाईल. हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरु होणार आहे.

<div class="paragraphs"><p>India vs England | T20 World Cup 2026</p></div>
ही पाकड्यांची लायकी! T20 World Cup संघातील खेळाडूचे हॉटेलमधील महिला कर्मचारीशी गैरवर्तन; तिने आरडाओरडा केला म्हणून वाचली...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com