ही पाकड्यांची लायकी! T20 World Cup संघातील खेळाडूचे हॉटेलमधील महिला कर्मचारीशी गैरवर्तन; तिने आरडाओरडा केला म्हणून वाचली...

Pakistan Cricketer Fined for Misconduct with Female Hotel Staff: टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये पाकिस्तान संघाची निराशाजनक कामगिरी झाली असून, सुपर-८ फेरीतच त्यांना पराभव पत्करावा लागला. याच दरम्यान, एका पाकिस्तानी खेळाडूने हॉटेलमधील महिला कर्मचारीसोबत गैरवर्तन केल्याचे समोर आले आहे.
Pakistan Cricket Team | T20 World Cup 2026

Pakistan Cricket Team | T20 World Cup 2026

Sakal

Updated on

टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत पाकिस्तानी संघाकडून निराशाजनक कामगिरी झाली. पाकिस्तान संघ उपांत्य फेरीतही पोहचू शकले नाहीत, त्यांना सुपर-८ फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. त्यांच्या कामगिरीवर सध्या मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अगदी दंडात्मक कारवाईही होण्याची शक्यता आहे, त्यातच आता नवा वाद समोर येत आहे.

पाकिस्तानच्या एका खेळाडूने या स्पर्धेदरम्यान, हॉटेलमधील एका महिला कर्मचारीसोबत गैरवर्तन (Misconduct with Female Hotel Staff) केल्याचे समजत आहे. ही घटना सुपर-८ मधील पाकिस्तान - श्रीलंका यांच्याच कँडीमध्ये झालेल्या अखेरच्या सामन्याआधी घडली असल्याची माहिती आहे.

<div class="paragraphs"><p>Pakistan Cricket Team | T20 World Cup 2026</p></div>
PAK vs WI: 'मला त्याबद्दल वाईट वाटतंय...' पाकिस्तानविरुद्धच्या अवघ्या ५ धावांच्या पराभवानंतर श्रीलंकेचा जयसूर्या सोडणार पद
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com