

Japan vs India T20I Match Weather: आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांचे क्रिकेट सामने सुरू होण्याअगोदर आज भारत आणि जपान यांच्यात पहिलावहिला क्रिकेट सामना होत आहे. दोन्ही देशांतील राजनैतिक संबंधांना ७५ वर्षे होत असल्यामुळे हा सामना आयोजित करण्यात आला आहे, पण या सामन्यावर पावसाचे सावट आहे.