

India vs Japan T20I
Sakal
Japan vs India T20I Match, Playing XI: भारत आणि जपान यांच्यात ऐतिहासिक टी२० सामना आज (मंगळवार, २२ सप्टेंबर) खेळवला जाणार आहे. हा दोन्ही देशांतील राजनैतिक संबंधांना ७५ वर्षे होत असल्यामुळे आयोजित करण्यात आला असून सुझुकी कप म्हणून ओळखला जात आहे.
हा सामना आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी होत असल्याने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे, शिवाय भारतीय संघ पहिल्यांदाच जपानमध्ये खेळत आहेत. दरम्यान हा सामना पावसामुळे ५-५ षटकांचा करण्यात आला आहे.