

Women's T20 World Cup | India vs Netherlands
Sakal
Women's T20 World Cup 2026, IND W vs NED W: महिला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारत आणि नेदरलँड्स संघात सामना होत आहे. भारताचा हा स्पर्धेतील दुसरा सामना असून लीड्समध्ये खेळवला जात आहे.
या सामन्यात स्मृती मानधना आणि शफाली वर्मा (Smriti Mandhana & Shafali Verma) यांनी आक्रमक खेळताना अर्धशतके केली. त्यामुळे भारतीय संघाने मोठी धावसंख्या उभारत नेदरलँड्ससमोर २१० धावांचे लक्ष्य ठेवले आहे.