

IND vs NZ 1st ODI 2026 live streaming
esakal
IND vs NZ 1st ODI 2026 live streaming: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ५ टी-२० सामन्यांची मालिका संपली असून, भारतीय संघाने ही मालिका ३-२ अशा फरकाने जिंकली आहे. आता भारतीय संघ पुढील मालिकेसाठी सज्ज झाला आहे.
या मालिकेत चाहत्यांना पुन्हा एकदा रोहित शर्मा आणि विराट कोहली म्हणजेच 'रो-को' ही जोडी मैदानात खेळताना पाहायला मिळणार आहे.