

Rohit Sharma - Shubman Gill
Sakal
India vs New Zealand 1st ODI: भारत आणि न्यूझीलंड संघात वनडे मालिकेला आजपासून (रविवार, ११ जानेवारी) सुरुवात झाली आहे. पहिला सामना बीसीए स्टेटियम, वडोदरा येथे होत आहे. वडोदरामध्ये १६ वर्षांनी सामना होत आहे.
या सामन्यात भारताचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजी करेल.