

India vs New Zealand 1st T20 Live Streaming
esakal
India vs New Zealand 1st T20 Live Streaming: भारतीय संघ लवकरच न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारताला १२ सामन्यांची मोठी मालिका खेळायची आहे. यामध्ये ५ टी-२०, ५ एकदिवसीय आणि २ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये पोहोचला असून, या दौऱ्याची सुरुवात टी-२० मालिकेने होणार आहे.
या मालिकेतील पहिला सामना २२ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे.भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-२० सामना घरबसल्या कुठे पाहता येणार, तसेच टीव्ही आणि ओटीटीवर या सामन्याचं लाईव्ह प्रसारण कुठे होणार, जाणून घेऊया.