IND vs NZ: न्यूझीलंडला भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटीपूर्वी मोठा धक्का! सरावादरम्यान स्टार खेळाडूला गंभीर दुखापत, मालिकेतून बाहेर; रिप्लेसमेंटची घोषणा

Blair Tickner Ruled Out of IND vs NZ 2nd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी यजमान संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज ब्लेअर टिकनर दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर झाला असून, त्याच्या जागी मॅट फिशरला संधी देण्यात आली आहे.
Blair Tickner Ruled Out of IND vs NZ 2nd Test

Blair Tickner Ruled Out of IND vs NZ 2nd Test

esakal

Updated on: 

Blair Tickner Ruled Out of IND vs NZ 2nd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. मात्र, दुसऱ्या सामन्यापूर्वी यजमान न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे.

मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. कारण हा सामना जिंकणारा संघ मालिकेवर कब्जा करेल. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Loading content, please wait...