IND vs NZ: “आम्ही सहज जिंकू असं वाटलेलं, पण…”, भारताच्या २४४ धावांच्या लाजीरवाण्या पराभवानंतर कॅप्टन श्रेयस अय्यर काय म्हणाला?

Shreyas Iyer on India’s 244-Run Defeat vs New Zealand: न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या वनडे सामन्यात भारताला २४४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. भारताचा हा वनडेतील दुसरा सर्वात मोठा पराभव ठरला. या पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणाला, जाणून घ्या.
Shreyas Iyer | India vs New Zealand 4th ODI

Shreyas Iyer | India vs New Zealand 4th ODI

Sakal

Updated on: 

New Zealand vs India 4th ODI: भारतीय क्रिकेट संघाला शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या वनडे सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. चौथ्या सामन्यात भारताला तब्बल २४४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

धावांच्या तुलनेत भारताचा हा वनडेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पराभव होता. त्यामुळे न्यूझीलंडने या मालिकेत पुनरागमन केले आहे. मात्र भारतीय संघ पहिल्या दोन सामन्यातील विजयामुळे २-१ अशा फरकाने मालिकेत आघाडीवर आहे. दरम्यान, भारताच्या पराभवाबाबत कर्णधार श्रेयस अय्यरने नाराजी व्यक्त केली आहे.

Shreyas Iyer | India vs New Zealand 4th ODI
IND vs NZ 4th ODI: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये Unplayable Deliveries असं काही नसतं, फलंदाजानं...; ८९ ऑल आऊटनंतर गौतम गंभीरकडून कानउघडणी
Loading content, please wait...