T20 WC, IND vs NZ Final: कसले भारी कॅच घेतले...बॅटिंगनंतर इशान किशनने फिल्डिंगमध्येही चमकला, बापूनेही न्यूझीलंडला दिले धक्के; Video

Ishan Kishan Brilliant Catches: टी२० वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर २५६ धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर इशान किशनने अफलातून झेल घेतले, तर अक्षर पटेलनेही गोलंदाजीने न्यूझीलंडला मोठे धक्के दिले.
 Ishan Kishan Catches | India vs New Zealand | T20 World Cup 2026

Ishan Kishan Catches | India vs New Zealand | T20 World Cup 2026

Sakal

Updated on

टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंड संघासमोर २५६ धावांचे विश्वविक्रमी लक्ष्य ठेवले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात मात्र फारशी चांगली झालेली नाही. त्यातही अक्षर पटेलने भारताला दमदार सुरुवात करून दिली आहे. तसेच इशान किशनने त्याच्या क्षेत्ररक्षणाने मनं जिंकली आहेत.

<div class="paragraphs"><p> Ishan Kishan Catches | India vs New Zealand | T20 World Cup 2026</p></div>
T20 World Cup 2026 Prize Money : वर्ल्ड कप विजेता संघ किती कोटी घेऊन जाणार? उपविजेताही होणार मालामाल... जाणून घ्या रेकॉर्ड ब्रेक बक्षीस रक्कम
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com