IND vs NZ, Live Streaming: विंडीजसोबत बरोबरी, आता सुरू होणार न्यूझीलंडविरुद्धच्या T20I मालिकेचा थरार! कुठे आणि कधी पाहाणार सामने?

New Zealand vs India T20I Series Schedule & Live Streaming Details: भारत आणि न्यूझीलंड संघात आता टी२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील सामने कधी आणि कुठे खेळले जाणार आहेत, जाणून घ्या.
India vs New Zealand T20I

India vs New Zealand T20I

Sakal

Updated on: 

Where to Watch New Zealand vs India T20I Series: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील टी२० मालिका नुकतीच २-२ अशी संपली. यानंतर आता भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.

या दौऱ्यात टी२०, वनडे आणि कसोटी मालिका खेळली जाणार आहे. टी२० मालिकेने या दौऱ्याला सुरुवात होईल. भारत - वेस्ट इंडिज टी२० मालिकेनंतर पाच दिवसातच भारताला न्यूझीलंडविरुद्ध पहिला टी२० सामना खेळायचा आहे.

India vs New Zealand T20I
IND vs NZ: न्यूझीलंड दौऱ्यासाठी कर्णधार शुभमन गिलचा मास्टरप्लॅन, स्वत:च्या खर्चानेच ५ गोलंदांजाना सोबत नेणार
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com