

KL Rahul - Devdutt Padikkal | India vs New Zealand 1st Test
Sakal
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टन येथे सुरू असून शनिवारी (२१ नोव्हेंबर) या सामन्याचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र मात्र भारताच्या नावावर राहिले आहे. केएल राहुल आता शतकाच्या उंबरठ्यावर असून देवदत्त पडिक्कलनेही अर्धशतक केले आहे.