IND vs PAK, Asia Cup Final: भारताला धक्का! हार्दिक पांड्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर; फायनलसाठी कसे आहेत संघ

Asia Cup 2025, India vs Pakistan Final: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२५ चा अंतिम सामना दुबईत होणार आहे. या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल झाले असून हार्दिक पांड्या बाहेर झाला आहे.
Team India | Asia Cup 2025 Final

Team India | Asia Cup 2025 Final

Sakal

Updated on
Summary
  • आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईत महामुकाबला होणार आहे.

  • भारताने यापूर्वीच्या दोन्ही सामन्यात पाकिस्तानला पराभूत केले आहे.

  • अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाला मोठे बदल करावे लागले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com