
आशिया कप २०२५ मध्ये भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध होत असून, पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध ताणले आहेत.
दुबईत १४ सप्टेंबरला नियोजित सामन्याच्या प्रमोशनल व्हिडिओवर टीका होत आहे.
भारतीय सरकारने द्वीपक्षीय सामन्यांना विरोध दर्शवला आहे, मात्र बहुपक्षीय स्पर्धांमध्ये सामन्यांची शक्यता आहे.