

IND vs PAK Final
esakal
IND VS PAK ASIAN GAMES 2026: भारत आणि पाकिस्तान म्हटलं की सामना कोणताही असो, क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता ही शिगेला पोहोचते म्हणजे पोहोचते. आता आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत.
पुरुषांच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळणार असून, या सामन्यात सुवर्णपदकासाठी लढत होणार आहे.