मोठी बातमी! India vs Pakistan सामना १५ फेब्रुवारीलाच होणार; मोहसिन नक्वी यांचा खोटारडेपणा उघड

India vs Pakistan match on February 15 : भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्काराची भाषा करणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट प्रशासनाचा खोटारडेपणा उघड झाला आहे. १५ फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात आंतरराष्ट्रीय सामना होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
PCB chief Mohsin Naqvi

PCB chief Mohsin Naqvi

esakal

Updated on

India vs Pakistan in Rising Stars Asia Cup : पाकिस्तान सरकारने दोन दिवसांपूर्वी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले. १५ फेब्रुवारीला कोलंबो येथे IND vs PAK लढत होणार होती, परंतु पाकिस्तानने बहिष्कार टाकला आहे. बांगलादेशवर अन्याय झाल्याची त्यांची बोंब आहे आणि त्यामुळे त्यांनी हा पवित्रा घेतला आहे. पण, त्याचवेळी १५ फेब्रुवारील भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट लढत होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांचा खोटारडेपणा समोर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com